Surprise Me!

Shubhamangal Online 6th May Episode | शर्वरीच्या दुसऱ्या लग्नासाठी ऐश्वर्याची बळजबरी |Colors Marathi

2021-05-07 12 Dailymotion

कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिकेत शर्वरी-शंतनूचं लग्न शर्वरीच्या आईने मोडलं आहे. आता ऐश्वर्या शर्वरीचं दुसरं लग्न लावण्यासाठी बळजबरी करते आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.